india

⚡महिला समृद्धी योजनेबाबत रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा! दिल्लीतील महिलांना 'या' तारखेपर्यंत मिळणार 2500 रुपये

By Bhakti Aghav

रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणे ही राजधानीतील सर्व 48 भाजप आमदारांची जबाबदारी आहे. आम्ही महिलांसाठी आर्थिक मदतीसह आमची सर्व आश्वासने निश्चितपणे पूर्ण करू.

...

Read Full Story