अहवालानुसार, 11 डिसेंबरला मुलाला जयपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागातून बालरोग विभागात हलवण्यात आले होते. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे, अचानक रात्री झोपताना मूल जोरजोरात रडू लागल्याने घरच्यांनी ब्लँकेट काढून पाहिल्यावर ते आश्चर्यचकित झाले. मुलाच्या पायाच्या बोटावर उंदीर कुरतडत होते.
...