बातम्या

⚡एकाच कुटुंबात तब्बल 350 मतदार; भले भले पुढारी आणि उमेदवारही घेतात धसका

By अण्णासाहेब चवरे

असम राज्यातील सोनितपूर (Sonitpur) जिल्ह्यातील फुलोगुरी नेपाळी पाम गावातील दिवंगत रॉन बहादूर थापा (Late Ron Bahadur Thapa) यांचे कुटुंब देशभरात चर्चेत आले आहे. या कुटुंबाचे वैशिष्ट्य असे की, या कुटुंबात दहा, वीस नव्हे तर तब्बल 350 मतदार आहेत. या परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेले कुटुंब म्हणून या कुटुंबाचा दबदबा आहे.

...

Read Full Story