⚡अयोध्येतील राम मंदिर दहशतवादी कट उधळला; संशयिताला अटक
By Bhakti Aghav
अब्दुल रेहमान अनेक दिवसांपासून बनावट ओळखपत्रासह फरीदाबादच्या पाली गावात राहत होता. जेव्हा अधिकारी त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पकडण्यात आले.