राजश्री बुधवार साप्ताहिक लॉटरी (Rajshree Wednesday Weekly Lottery) तिकीट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचादिवस महत्त्वाचा आहे. या आठवडी लॉटरीची आज (11 सप्टेंबर) रात्री आठ वाजता सोडत (Rajshree Lottery Result) होणार आहे. तिकीट दर आणि बक्षीसाची तुलना करता विजेत्याला मोठा लाभ होणार आहे. अर्थात लाभार्थ्याची संख्या मर्यादितच असणार आहे.
...