india

⚡धक्कादायक! 76 वर्षीय वडिलांना करायचे होते दुसरे लग्न; विरोध केल्यास 52 वर्षीय मुलाची गोळ्या घालून केली हत्या

By Prashant Joshi

या घटनेबाबत जया म्हणाल्या की, त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि शस्त्र दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी हत्येत वापरलेली बंदूक जप्त केली आहे आणि ती परवानाकृत होती की नाही याचा तपास करत आहेत.

...

Read Full Story