india

⚡राजकोटच्या TRP Mall च्या गेमिंग झोनमध्ये भीषण आग; 20 हून अधिक लोकांच्या मृत्यूची शक्यता, बचावकार्य सुरु

By Prashant Joshi

या घटनेनंतर पोलिसांनी गेम झोनच्या मालकाला अटक केली असून, राजकोटमधील सर्व गेम झोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व गेम झोनची तपासणी करण्यात येणार आहे.

...

Read Full Story