By Amol More
गेमिंग झोनमधील अधिकाऱ्यांची छायाचित्रे समोर आल्यानंतर राजकोट नागरी संस्थेलाही कोर्टाने खडेबोल सुनावले. "हे अधिकारी तिथे काय करत होते? खेळायला गेले होते का?" असा सवाल केला आहे.
...