बातम्या

⚡राजीव गांधी यांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक; सोशल मीडियावर शेअर केला Video

By टीम लेटेस्टली

राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी (Rajiv Gandhi Death Anniversary) आहे. त्यानिमित्त राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसबत त्यांनी मोजक्याच एक पोस्टही लिहीली आहे. राहुल यांनी पीता राजीव यांच्यासाठी हिंदीत लिहिलेल्या पोस्टचा मराठी भावार्थ असा की, 'पापा, आपण माझ्या सोबतच आहात, एका प्रेरणेच्या रुपात, आठवणींमध्ये, सदैव!'.

...

Read Full Story