india

⚡Rishabh Pant: ऋषभ पंत यास वाचविणाऱ्या तरुणाचा मुझफ्फरनगरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न; मैत्रिणीचा मृत्यू

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Inter-Caste Love Suicide Case: क्रिकेटर ऋषभ पंत यास डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातातून वाचविणाऱ्या रजत कुमार नावाच्या तरुणाने मुझफ्फरनगर येथे त्याच्या मैत्रिणीसह आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. वाचा सविस्तर.

...

Read Full Story