⚡राजा रघुवंशी यांचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल; ट्रेकिंग करताना कॅमेऱ्यात कैद
By Bhakti Aghav
शिलाँगला भेट देण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या वापरकर्त्याने दावा केला आहे की, डबल डेकर ब्रिजच्या प्रवासादरम्यान तो हा व्हिडिओ बनवत असताना, राजा आणि सोनम रघुवंशी देखील त्याच्या फ्रेममध्ये दिसत होते.