india

⚡'मदत आणि बचाव कार्यास सर्वोच्च प्राधान्य, राजकारणासाठी वेळ नाही'

By टीम लेटेस्टली

अश्निनी वैष्णव जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राज्य सरकार आणि भारतीय लष्कर घटनास्थळी बचाव कार्यात गुंतले होते. अपघाताच्या कारणांबाबत विचारले असता, अपघाताच्या कारणाबाबत भाष्य करणे घाईचे ठरेल असे सांगतानाच अपघाताच्या तपशिलांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

...

Read Full Story