⚡मोदी सरकार 3.0 मध्ये स्टॉक मार्केटच्या तेजीत Rahul Gnadhi यांचा फायदा; अवघ्या 5 महिन्यांत कमावला 46.5 लाख नफा- Reports
By टीम लेटेस्टली
याआधी 15 मार्च 2024 रोजी त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य 4.33 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. 12 ऑगस्ट 2024 पर्यंत शेअर बाजारातील त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य 4.80 कोटी रुपये झाले आहे.