⚡Rahul Gandhi On Election Commission of India: राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगास घडबडून जाग, देवेंद्र फडणवीस यांनीही दिली प्रतिक्रिया
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनियमीतता झाल्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच मतदार यादीतील कथित विसंगतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यावर निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे.