⚡Rahul Gandhi Chunav Chori Accusation: निवडणूक आयोग म्हणजे भाजपची शाखा, बिहारमध्ये निवडणूक चोरीचा कट; राहुल गांधी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग भाजपच्या शाखेप्रमाणे काम करत असल्याचा आणि आगामी बिहार निवडणुका चोरण्याचा कट रचल्याचा आरोप केला आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीतही असाच प्रकार घडल्याचा दावा केला.