पंजाब व्हिजिलंट टीमने गेल्या आठवड्यात आयएएस अधिकारी संजय पोपळी यांना चंदीगड येथून भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून व्हिजिलंस पथक त्यांच्याविरुद्ध तपास करत होते. शनिवारी व्हिजिलंस पथक तपासासाठी सेक्टर-11 ए येथील पोपळी यांच्या कोठी क्रमांक 520 मध्ये पोहोचले होते
...