india

⚡रुग्णाच्या पोटात आढळल्या इअरफोन, नट, बोल्ट, लॉकेट, स्क्रूसह अनेक वस्तू; ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का

By टीम लेटेस्टली

रुग्ण कुलदीप सिंह यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांना बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होता. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा पोटदुखीचा त्रास खूप वाढला होता. त्यांना झोपही येत नव्हती. याआधी त्यांना अनेक डॉक्टरांकडे नेले मात्र काहीही फरक पडला नाही.

...

Read Full Story