By Prashant Joshi
छाप्यादरम्यान, अधिकाऱ्यांनी कारखान्यातून 50 किलो कुजलेले मांस, क्रशर मशीन आणि कुजलेल्या भाज्या जप्त केल्या. यावेळी फ्रीजमध्ये कुत्र्याचे डोके आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुत्र्याचा मृतदेह गायब होता.
...