⚡India's Asiatic Lion Population Rises: भारतातील आशियाई सिंहांची संख्या वाढली बरं का! कारणही घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
प्रोजेक्ट लायन अंतर्गत भारतातील आशियाई सिंहांची संख्या 2020 मध्ये 674 वरून 2024 मध्ये 891 पर्यंत वाढली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पंतप्रधान मोदी यांनी याला एक मोठे संवर्धन यश म्हणून कौतुक केले.