india

⚡उत्तर प्रदेशातील 12 च्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवलं जीवन

By Bhakti Aghav

यूपी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसू न शकल्यामुळे निराश झालेल्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. परीक्षा शुल्क न भरल्याने शाळा प्रशासनाने त्याला प्रवेशपत्र दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

...

Read Full Story