india

⚡पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभांशू शुक्ला यांच्याशी साधला संवाद

By Bhakti Aghav

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्याला मिशन गगनयान पुढे नेले पाहिजे. आपल्याला आपले स्वतःचे अंतराळ स्थानक बांधायचे आहे, आपल्याला भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवायचे आहे. या सर्व मोहिमांमध्ये तुमचा अनुभव खूप उपयुक्त ठरणार आहे.

...

Read Full Story