india

⚡पंतप्रधान मोदींनी लाँच केली एलआयसी विमा सखी योजना

By Bhakti Aghav

विमा सखी योजनेचे उद्दिष्ट 10वी उत्तीर्ण झालेल्या 18-70 वयोगटातील महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. ‘विमा सखी योजने’ अंतर्गत, भारतभरातील एक लाख महिलांना एलआयसी एजंट म्हणून प्रशिक्षित केले जाईल.

...

Read Full Story