बातम्या

⚡चक्क Condom च्या मदतीने पोलिसांनी सोडवली बलात्कार व हत्येची केस

By टीम लेटेस्टली

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील भिंड (Bhind) येथे एक बलात्कार (Rape) आणि हत्येची केस चक्क कंडोमच्या (Condom) मदतीने सॉल्व्ह करण्यात भिंड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात कोणताही सुगावा मिळत नव्हता, मात्र अखेर एका कंडोमने पोलिसांना खून आणि बलात्काराच्या आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत केली.

...

Read Full Story