⚡हिरे व्यापारी नीरव मोदी याची संपत्ती अॅटेच करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस
By अण्णासाहेब चवरे
नीरव मोदी, त्याच्या परीवारातील काही सदस्य, त्याचे मामा मेहुल सीचोकसी आणि इतरांविरोधात पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) मधून सुमारे 14,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लागल्यांनंतर जवळपास साडेतीन वर्षांनी न्यायालयाने हा आदेश दिले आहेत.