पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज ओडिशा येथील बालासोर (Balasore) दौऱ्यावर रवाना होतील. बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघात ( Bengaluru-Howrah Express Train Accident) स्थळाला भेट देऊन ते पाहणी करतील. तसेच, मदत आणि बचाव कार्याचाही आढावा घेतील.
...