india

⚡पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारीला अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता; वॉशिंग्टनमध्ये घेऊ शकतात Donald Trump यांची भेट

By Prashant Joshi

ट्रम्प दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये आल्यानंतर अमेरिका आणि जगातील काही निवडक देशांमध्ये सुरू झालेले व्यापार युध्द आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम यांच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा होत आहे.

...

Read Full Story