⚡दिल्लीवरील हल्ला करण्याचा डाव उधळला! सिसाजवळ भारताने पाकिस्तानचे फतह-2 क्षेपणास्त्र हवेत पाडले
By Bhakti Aghav
शनिवारी सकाळी पाकिस्तानने 'फतेह-2' क्षेपणास्त्राने (Fatah-II Missile) भारताची राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई दलाच्या सतर्कतेमुळे हा कट अयशस्वी झाला.