बातम्या

⚡पिडीतेच्या जांघांमध्ये केलेला लैंगिक अत्याचार सुद्धा 'बलात्कार'च

By टीम लेटेस्टली

केरळ उच्च न्यायालयाने एक मोठी टिप्पणी करताना म्हटले आहे की, जर आरोपीने पीडितेच्या जांघांच्या दरम्यान कोणते लैंगिक कृत्य (Sexual Assault Between Thighs) केले तर त्यालाही भारतीय दंड संहिता कलम 375 नुसार परिभाषित केल्याप्रमाणे बलात्कार मानले जाईल

...

Read Full Story