⚡पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुचं! नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन
By Bhakti Aghav
पाकिस्तानच्या अनेक चौक्यांवरून भारताच्या दिशेने विनाकारण गोळीबार करण्यात आला. तथापि, भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या या कृतीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.