india

⚡पहलगाम हल्ल्यानंतर भारताने उचलली कठोर पावले; पाकिस्तानी जहाजांना बंदरात प्रवेश बंदी, पत्रे आणि पार्सलची देवाणघेवाण स्थगित

By Prashant Joshi

बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने तात्काळ प्रभावाने पाकिस्तानी ध्वज असलेल्या जहाजांना भारतीय बंदरात प्रवेशास बंदी घातली. याशिवाय, भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पाकिस्तानी बंदरात जाण्यास मनाई करण्यात आली.

...

Read Full Story