⚡Pahalgam Terror Attack: पहलगाममधील रिसॉर्टवर दहशतवाद्यांचा हल्ला; 12 पर्यटक जखमी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील रिसॉर्टवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनेत किमान 12 पर्यटक जखमी झाले असून सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे.