india

⚡OTT Content 2024: ओटीटीवर प्रीमियम कंटेंटमध्ये 12% घट; EY-FICCI अहवालात 2025 मध्ये खर्चावर ताण येण्याची शक्यता

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

EY-FICCI च्या अहवालानुसार, 2024 मध्ये ओटीटीवरील प्रीमियम कंटेंटमध्ये 12% घट झाली असून 2025 मध्ये खर्चावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. Pay TV घरांचे प्रमाण कमी होत असताना प्लॅटफॉर्म्स टिकण्यासाठी नवी रणनीती आखत आहेत.

...

Read Full Story