बातम्या

⚡दहावी परिक्षेत टॉपरचा अपघाती मृत्यू; अवयवदान केल्याने वाचले सहा जणांचे प्राण

By टीम लेटेस्टली

खऱ्याखुऱ्या हिरोंच वैशिष्ट असे की भलेही ते काळाच्या पडद्याआड गेले तरीही ते हिरोच राहतात. उदा. मृत्यूपश्चात अवयवदान (Organ Donation) करुन तब्बल सहा जणांना जीवदान देणारा केरळ राज्यातील बीआर सारंग (BR Sarang) हा मुलगा. बी आर सारंग. वय वर्षे अवघी सोळा. वर्ष भर मन लावून अभ्यास केलेला. नुकतीच इयत्ता दाहवीची परीक्षा देऊन सुट्टीचा आनंद घेत होता.

...

Read Full Story