⚡ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताची कारवाई – पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर अचूक निशाणा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक व मोजक्या हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची प्रसारमाध्यमांना माहिती.