india

⚡जम्मू-काश्मीरमध्ये फक्त 59 पाकिस्तानी आणि 17 स्थानिक दहशतवादी सक्रिय

By Bhakti Aghav

जम्मू आणि काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन (एचएम), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चे एकूण 59 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय आहेत. केंद्रशासित प्रदेशात सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या 17 आहे.

...

Read Full Story