बातम्या

⚡आता कॅब ड्रायव्हर रद्द करणार नाही तुमची राइड; ओलाने लॉन्च केली 'प्राइम प्लस' सेवा, जाणून घ्या सविस्तर

By टीम लेटेस्टली

जेव्हा एखादा वापरकर्ता प्राइम प्लसद्वारे कॅब बुक करेल तेव्हा त्याला 'सर्वोत्कृष्ट ड्रायव्हर्स, नो कॅन्सलेशन किंवा ऑपरेशनल अडथळे' सह राइड मिळू शकेल. प्राइम प्लस सेवा सध्या फक्त बेंगळुरूमधील काही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

...

Read Full Story