बातम्या

⚡ओडिशा रेल्वे दुर्घटना ; जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी

By अण्णासाहेब चवरे

चेन्नईच्या दिशेने जाणारी शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने हा भीषण अपघात झाला. शेजारच्या रुळावर असलेल्या मालगाडीला ती धडकली, त्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसची मागची गाडी तिसऱ्या ट्रॅकवर गेली. तिसऱ्या ट्रॅकवर विरुद्ध दिशेने येणारी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरलेल्या डब्यांना धडकली. त्यातून ही दुर्घटना घडली.

...

Read Full Story