⚡Man Kills Father For Rs 10: केवळ दहा रुपयांसाठी वडिलांचा शिरच्छेद; गुटखा खरेदीसाठी हत्या
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Shocking Crimes in India: ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत, गुटख्याच्या 10 रुपयांच्या वादातून 40वर्षीय एका व्यक्तीने त्याच्या वडिलांचा शिरच्छेद केला. नंतर आरोपीने वडिलांचे धडावेगळे शीर घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.