⚡चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ओडिशा सरकारकडून SP आणि कलेक्टरची बदली
By Bhakti Aghav
रथयात्रेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पिनाक मिश्रा यांची पुरी एसपी म्हणून आणि चंचल राणा यांची पुरी जिल्हाधिकारी म्हणून तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे.