⚡नुपूर शर्माला सुप्रीम कोर्टाने फटकारले; म्हणाले, 'तुमच्यामुळे देशाची सुरक्षा बिघडली, असभ्य भाषेसाठी माफी मागा'
By Bhakti Aghav
निलंबीत भाजप नेत्याच्या गैरवर्तणुकीमुळे संपूर्ण देशात वणवा पेटला असून त्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही बिघडली आहे. यासाठी नुपूरने संपूर्ण देशाची माफी मागावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.