⚡No Satellite-Based Tolling From May 1: उपग्रहाधारित टोल प्रणाली लागू होणार नाही, केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; FASTag प्रणाली कायम
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
NHAI Toll Clarification: 1 मे 2025 पासून FASTag प्रणालीच्या जागी उपग्रहाधारित टोल प्रणाली लागू होणार असल्याच्या अफवांवर केंद्र सरकारने स्पष्टता दिली आहे. निवडक टोल नाक्यांवर ANPR-FASTag आधारित बॅरिअरलेस टोलिंग पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होणार आहे.