भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांनी केलेल्या विधानाचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. त्याची सुरुवात बिहारमधून झाल्याचे पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये भाजपची (BJP) साथ सोडत नीतीश कुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयु लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राजद (RJD) सोबत सत्ता स्थापन करतो आहे.
...