⚡निधी तिवारी बनल्या पंतप्रधान मोदींच्या नवीन खासगी सचिव
By Bhakti Aghav
केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) 29 मार्च रोजी निधी तिवारी यांच्या नियुक्तीची माहिती देणारा आदेश जारी केला. आदेशानुसार, त्यांना पंतप्रधानांच्या खाजगी सचिव पदाची जबाबदारी तात्काळ देण्यात आली आहे.