⚡NIA घेणार तहव्वुर राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे नमुने; दिल्ली न्यायालयाने दिली परवानगी
By Bhakti Aghav
एनआयएने (NIA) याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये एनआयएने तहव्वुर राणाच्या आवाजाचे नमुने आणि हस्तलेखनाचे नमुने घेण्याची परवानगी मागितली होती.