⚡लवकरच चलनात येतील नवीन 100 व 200 रुपयांचा नोटा; RBI ची मोठी घोषणा
By Prashant Joshi
आरबीआयने म्हटले आहे की, नवीन नोटा लवकरच बँका आणि एटीएममध्ये उपलब्ध होतील. आरबीआय वेळोवेळी विद्यमान गव्हर्नरच्या स्वाक्षरीने नवीन नोटा जारी करते. नवीन आरबीआय गव्हर्नरच्या नियुक्तीनंतर नोटा जारी करणे ही एक नियमित प्रक्रिया आहे.