⚡दुचाकी चालकांनो सावधान! हेल्मेट घातले तरीही होऊ शकतो 2,000 रुपयांचा दंड
By टीम लेटेस्टली
दंड टाळण्यासाठी अनेक दुचाकी चालक डोक्यावर फक्त नावालाच हेल्मेट घालत असल्याचे दिसून येत आहे, म्हणूनच सरकारने नियमात बदल केले आहेत. सरकारने दोन वर्षांपूर्वी भारतीय मानक ब्युरो (BIS) प्रमाणित हेल्मेट अनिवार्य केले होते