⚡New AC Rules: आता सरकार निश्चित करणार एसीची तापमान मर्यादा; केवळ 20°C ते 28°C दरम्यानच चालवू शकणार, मंत्री Manohar Lal Khattar यांची माहिती
By टीम लेटेस्टली
ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) नुसार, 20°C वरून 24°C वर तापमान वाढवल्यास 24% वीज बचत होऊ शकते, आणि प्रत्येक 1°C वाढीसाठी 6% वीज वाचते. या पार्श्वभूमीवर, सरकारने तापमान मानकीकरणाचा हा निर्णय घेतला आहे.