बातम्या

⚡ उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी 'मुलायम' भूमिकेत, समाजवादी पक्षाला पाठिंबा

By अण्णासाहेब चवरे

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (Uttar Pradesh Assembly Election) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP ) समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) पाठिंबा देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ही माहिती दिली.

...

Read Full Story