⚡नवनीत राणांचं अमित शहांना पत्र, अमरावतीच्या आयुक्तांना हटवण्याची केली मागणी
By टीम लेटेस्टली
उमेश कोल्हे यांची 22 जून रोजी हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 22 जून रोजी झालेल्या या खून प्रकरणात आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे.