बातम्या

⚡GSLV-F12 आणि NVS-01 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, पाहा व्हिडिओ (Watch Video)

By टीम लेटेस्टली

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सोमवारी (29 मे) दुसऱ्या नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ज्यामध्ये क्रायोजेनिक अप्पर स्टेज असलेल्या GSLV रॉकेट वापरण्यात आले. NVS-01 अचूक आणि रीअल-टाइम नेव्हिगेशन प्रदान करून देशाच्या प्रादेशिक नेव्हिगेशन प्रणालीमध्ये वाढ करेल, असा विश्वास इस्त्रोकडून या वेळी व्यक्त करण्यात आला.

...

Read Full Story